Pathaan: सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी \'पठाण\' चित्रपटातील वादग्रस्त भाग हटवण्याच्या दिल्या सूचना
2022-12-29 490 Dailymotion
आगामी चित्रपट ‘पठाण’ हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रासाठी पाठवला होता.सेन्सॉर बोर्डाने ‘पठाण’ या चित्रपटामध्ये बदल करण्याचे सांगितले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ